Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: Narayan Rane | जे बोललो ते सर्व शब्द मी पूर्ण करेन, राणेंचं आंबा-काजू बागायतदारांना आश्वासन

VIDEO: Narayan Rane | जे बोललो ते सर्व शब्द मी पूर्ण करेन, राणेंचं आंबा-काजू बागायतदारांना आश्वासन

| Updated on: Aug 27, 2021 | 12:43 PM

नारायण राणे यांनी शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ देणार नाही, असं मत व्यक्त केलंय. तसेच जे बोललो ते सर्व शब्द मी पूर्ण करेन, असं आश्वासनही दिलं.

VIDEO: Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशीर्वाद यात्रे दरम्यान आंबा-काजू बागायतदारांनी निवेदनं देऊन आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी एका शेतकऱ्यानं आत्महत्येची वेळ येईल असंही म्हटलं. यावर नारायण राणे यांनी तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देणार नाही, असं मत व्यक्त केलंय. तसेच जे बोललो ते सर्व शब्द मी पूर्ण करेन, असं आश्वासनही दिलं. | Narayan Rane assure Kokan farmers to help amid Jan Ashirvad Yatra