Narayan Rane | योगी, शाहांबद्दल ही काय भाषाय? उद्धव ठाकरेंवर राणेंचा निशाणा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. पत्रकारांशी बोलताना राणे यांनी शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. पत्रकारांशी बोलताना राणे यांनी शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल जे भाष्य केले होते त्याचा दाखला दिला. तसेच हा दाखला देत मुख्यमंत्र्यांची ही भाषा योग्य होती का ? असा सवाल केला.
Latest Videos