Narayan Rane | ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंची केंद्रात वर्णी ? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

Narayan Rane | ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंची केंद्रात वर्णी ? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

| Updated on: Jun 15, 2021 | 7:01 PM

भाजप नेते नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राणे हे दिल्लीलाही भेट दिल्याची माहिती आहे.

मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांनी दिल्लीलाही भेट दिल्याची माहिती आहे. शिवसेना तसेच उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहिती आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन ठाकरे यांना घेरण्यासाठीच राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे का ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.