Prasad Lad | नारायण राणे 2 दिवस आराम करतील, प्रसाद लाड यांची माहिती
महाड न्याय दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यानंतर नारायण राणे आता मुंबईला आले आहेत. मुंबईत 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते गुरुवारपासून पुन्हा जनआशीर्वाद यात्रा सुरु करतील, अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली आहे
महाड न्याय दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यानंतर नारायण राणे आता मुंबईला आले आहेत. मुंबईत 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते गुरुवारपासून पुन्हा जनआशीर्वाद यात्रा सुरु करतील, अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली आहे. मुंबई राणे यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाणार असल्याचंही लाड यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे राणे यांची यांची जन-आशीर्वाद यात्रा उद्या होणार नाही अशीच शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येत आहे. मात्र, उर्वरित यात्रा ते पूर्ण करणार असल्याचं लाड यांनी स्पष्ट केलंय.
Latest Videos