VIDEO : Narayan Rane | नारायण राणेंचा जामीन अर्ज रत्नागिरी कोर्टानं फेटाळला

VIDEO : Narayan Rane | नारायण राणेंचा जामीन अर्ज रत्नागिरी कोर्टानं फेटाळला

| Updated on: Aug 24, 2021 | 3:10 PM

नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहेत. नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला

नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहेत. नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. दरम्यान, नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया व्यक्त केली. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी नारायण राणे यांनी त्यांचे वकील अॅड. संजय चिठणील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.