ED चे अधिकारी संजयकुमार मिश्रा आणि CBI डायरेक्टर सुबोधकुमार जैस्वाल यांचा कार्यकाल वाढवला

ED चे अधिकारी संजयकुमार मिश्रा आणि CBI डायरेक्टर सुबोधकुमार जैस्वाल यांचा कार्यकाल वाढवला

| Updated on: Nov 14, 2021 | 5:06 PM

अमंलबजावणी संचलनालयाचे अधिकारी संजयकुमार मिश्रा आण सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जैस्वाल यांचा कार्यकाल पाच वर्षांनी वाढवण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतला आहे.

अमंलबजावणी संचलनालयाचे अधिकारी संजयकुमार मिश्रा आण सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जैस्वाल यांचा कार्यकाल पाच वर्षांनी वाढवण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतला आहे. ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांचा कार्यकाल वाढवणं हा मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक असल्याचं म्हटलं जातंय. सुबोधकुमार जैस्वाल हे महाराष्ट्रातून प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेल्यावर त्यांची सीबीआयचे संचालक म्हणून निवड करण्यात आली होती.