Mann Ki Baat Live | कोरोनाला रोखण्यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची : पंतप्रधान नरेंद्र मोदी
ओमिक्रॉनच्या संसर्गाला रोखण्याच्या निश्चयासह आपल्याला 2022 मध्ये प्रवेश करायचा आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनला रोखण्यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आपण जगातील गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा आपण समर्थपणे सामना केला आहे. देशानं 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला. कोरोनाचा नवा वेरियंट आला आहे. ओमिक्रॉनचा नवा वेरियंट आला असल्यानं आपल्याला जबाबदारीनं वागावं लागेल. ओमिक्रॉनच्या संसर्गाला रोखण्याच्या निश्चयासह आपल्याला 2022 मध्ये प्रवेश करायचा आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनला रोखण्यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.
Latest Videos