
नाशकात आणखी एक बसला आग, पाहा व्हीडिओ…
नाशिकमध्येच आणखी एका बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. पाहा...
चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी वणी, नाशिक: नाशिकमध्ये बसला आग लागून 12 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच नाशिकमध्येच आणखी एका बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस आग लागली. स्थानिकांच्या आणि सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. वेळीच सावध होत प्रवासी बसमधून बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी टळली आहे.
Published on: Oct 08, 2022 01:20 PM
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
Nashik : ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी, नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर वाहतूक ठप्प
Gadchiroli : अबुजमाड घनगड जंगलात 24 तासांत उभारलं पोलीस स्टेशन
मी काही कुडमुडा ज्योतिषी नाही.., एपस्टिन फाईलवर पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
Pune : प्रभाग क्रमांक 14 मधील 100 मतदार गायब, वंचितचा आरोप
मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुकांच्या मुलाखती