Nasik Agitation | नाशिकमध्ये समितीच्या आवारातच टॉमेटो फेकून शेतकऱ्यांचे आंदोलन
टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त झाल्याचं बघायला मिळत आहे. भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो नाशिक बाजार समिती आवारातच फेकून दिले. तसेच भाव घसरल्यामुळे संताप व्यक्त केला.
नाशिक : टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त झाल्याचं बघायला मिळत आहे. भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो नाशिक बाजार समिती आवारातच फेकून दिले. तसेच भाव घसरल्यामुळे संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांनी आणलेला माल फेकून दिल्याने बाजार समिती आवारात रस्त्यावर टोमॅटोचा खच बघायला मिळाला. दरम्यान,भाजीपाल्यानंतर आता टोमॅटोचेदेखील दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे
Latest Videos