Nashik Breaking | नाशिकमध्ये कोरोनानंतर चिकनगुनिया, डेंग्यूचा प्रसार
नाशिक शहरात कोरोना संसर्गानंतर आता चिकनगुनिया आणि डेंग्यूचा फैलाव होत असल्याचं चित्र आहे. नाशिक शहरात चिकनगुनिया आजाराचेचे 36 रुग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूचे 65 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. | Nashik Is Now Suffering From Chikungunya and Dengue
नाशिक शहरात कोरोना संसर्गानंतर आता चिकनगुनिया आणि डेंग्यूचा फैलाव होत असल्याचं चित्र आहे. नाशिक शहरात चिकनगुनिया आजाराचेचे 36 रुग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूचे 65 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. त्यापार्श्वभूमीवर नाशिक महानगर पालिकेने आता अस्वच्छता आणि दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावल्या आहेत. दुसरीकडे पाणी साचून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मनपाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. | Nashik Is Now Suffering From Chikungunya and Dengue After The Corona Pandemic ?
Latest Videos