Nashik | नाशिकच्या विजयनगर परिसरात बिबट्याची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Nashik | नाशिकच्या विजयनगर परिसरात बिबट्याची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

| Updated on: Jun 22, 2021 | 10:36 AM

नाशिकच्या विजयनगर परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला फस्त केलंय. बिबट्याने पाळीव कुत्र्यावर केलेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. त्यामुळे परिसरात भीतीच वातावरण आहे. | Nashik Leopard Spotted In Vijay Nagar Area 

नाशिकच्या विजयनगर परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला फस्त केलंय. बिबट्याने पाळीव कुत्र्यावर केलेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. त्यामुळे परिसरात भीतीच वातावरण आहे. तर नाशकात विल्होळी गावाजवळही बिबट्याचे दर्शन झाले आहे. वनविभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वनविभागाने त्या परिसरात पिंजरा लावला आहे. या परिसरात संपूर्ण कुटुंबासह बिबट्याचे दर्शन झाले आहे. | Nashik Leopard Spotted In Vijay Nagar Area