Breaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना
नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत.आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. नुकतेच संभाजीराजे आंदोलनस्थळी पोहोचले आहेत.
नाशिक येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत. आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. नुकतेच संभाजीराजे आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. याठिकाणी मराठा समाज काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आंदोलनानंतर राज्य समनवयकांची बैठक होणार आहे.
Latest Videos
![राजधानी हादरली... गाढ झोपत असताना दिल्लीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के राजधानी हादरली... गाढ झोपत असताना दिल्लीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/earthquake.jpg?w=280&ar=16:9)
राजधानी हादरली... गाढ झोपत असताना दिल्लीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के
![चपला-बूटांचा खच 'त्या' चेंगराचेंगरीतल्या 18 बळींना जबाबदार कोण? चपला-बूटांचा खच 'त्या' चेंगराचेंगरीतल्या 18 बळींना जबाबदार कोण?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/delhi-s.jpg?w=280&ar=16:9)
चपला-बूटांचा खच 'त्या' चेंगराचेंगरीतल्या 18 बळींना जबाबदार कोण?
![काँग्रेसच टार्गेट भाजप नाही तर केजरीवाल? 'सामना'तून राऊतांचे दावे अन् काँग्रेसच टार्गेट भाजप नाही तर केजरीवाल? 'सामना'तून राऊतांचे दावे अन्](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/AAP-.jpg?w=280&ar=16:9)
काँग्रेसच टार्गेट भाजप नाही तर केजरीवाल? 'सामना'तून राऊतांचे दावे अन्
![कोकणात एकमेव आमदार नाराज? भास्कर जाधवांवरून कदमांचा थेट ठाकरेंना इशारा कोकणात एकमेव आमदार नाराज? भास्कर जाधवांवरून कदमांचा थेट ठाकरेंना इशारा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/bhaskar-jadhav-and-kadam-.jpg?w=280&ar=16:9)
कोकणात एकमेव आमदार नाराज? भास्कर जाधवांवरून कदमांचा थेट ठाकरेंना इशारा
![ते मुंडे यांनांच विचारा, राजीनाम्याच्या प्रश्नावर दादांचं मोठं वक्तव्य ते मुंडे यांनांच विचारा, राजीनाम्याच्या प्रश्नावर दादांचं मोठं वक्तव्य](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/resign-munde.jpg?w=280&ar=16:9)