Nashik | हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही, पठ्ठ्याने दुसऱ्याचं हेल्मेट घालून पेट्रोल भरलं

Nashik | हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही, पठ्ठ्याने दुसऱ्याचं हेल्मेट घालून पेट्रोल भरलं

| Updated on: Aug 17, 2021 | 9:36 AM

नाशिक पोलिसांच्या 'नो हेल्मेट नो पेट्रोल' मोहिमेला नाशिककरांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. हेल्मेटसक्तीवर नाशिकरांनी अनोखी शक्कल लढवलेली पाहायला मिळत आहे. नागरिक दुसऱ्याच तात्पुरतं हेल्मेट घालून पेट्रोल भारत आहेत. 'नो हेल्मेट नो पेट्रोल'मुळे अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

नाशिक पोलिसांच्या ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिमेला नाशिककरांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. हेल्मेटसक्तीवर नाशिकरांनी अनोखी शक्कल लढवलेली पाहायला मिळत आहे. नागरिक दुसऱ्याच तात्पुरतं हेल्मेट घालून पेट्रोल भारत आहेत. ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’मुळे अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे पंपावर येऊन अनेक जण दुसऱ्याच तात्पुरतं हेल्मेट घालताहेत. पंपावर आलेल्या नागरिकांचा गोंधळ कॅमेरात कैद झालाय. तात्पुरत्या हेल्मेट वापरामुळे कोरोनाचा धोका मात्र वाढण्याची शक्यता आहे.