Nashik Police | …मी माझ्या आदेशावर ठाम : नाशिक पोलीस आयुक्त
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर उठलेले वादळ अजूनही शमलेले नाही. राणेंच्या अटकेवर आता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जे आदेश दिले त्यावर ठाम आहोत. आमचे आदेश कायदेशीर आहेत. आम्ही कोणतीही कठोर कारवाई करणार नाही. न्यायालयाचा अवमान होईल असे कृत्य करणार नाही.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर उठलेले वादळ अजूनही शमलेले नाही. राणेंच्या अटकेवर आता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जे आदेश दिले त्यावर ठाम आहोत. आमचे आदेश कायदेशीर आहेत. आम्ही कोणतीही कठोर कारवाई करणार नाही. न्यायालयाचा अवमान होईल असे कृत्य करणार नाही. सामना आग्रलेखाबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे. याबाबत तक्रार आल्यावर तथ्य आढळल्यास अभ्यास करून गुन्हा दाखल करणार, असे दीपक पांडे यांनी म्हटलंय.
Latest Videos