नाशिकच्या पोलीस आयुक्तांचा बदलीसाठी अर्ज, दीपक पांडेय यांनी कारणही सांगितलं
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी बदलीसाठी अर्ज केलाय. खासगी कारणांसाठी बदलीसाठी अर्ज केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बदलीसाठी अर्ज केलाय माझ्यावर कोणताही दबाव नसल्याचं दीपक पांडेय म्हणाले.
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी बदलीसाठी अर्ज केलाय. खासगी कारणांसाठी बदलीसाठी अर्ज केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बदलीसाठी अर्ज केलाय माझ्यावर कोणताही दबाव नसल्याचं दीपक पांडेय म्हणाले. हेल्मेट सक्ती राज्यभरात लागू करावी अशी मागणी दीपक पांडेय यांनी केली. काही खासगी कारणासाठी बदलीसाठी अर्ज केल्याचं दीपक पांडेय यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. नारायण राणे यांच्या अटकेसाठी दीपक पांडेय यांनी वॉरंट जारी केलं होतं.
Latest Videos