नवरीचा हट्ट, नवरदेवाने काढली चक्क जेसीबीवर वरात; व्हिडिओची चर्चा

नवरीचा हट्ट, नवरदेवाने काढली चक्क जेसीबीवर वरात; व्हिडिओची चर्चा

| Updated on: Feb 15, 2022 | 9:58 AM

अनेक लग्नात तुम्हाला घोडागाडी, घोडा, महागड्या गाड्या आणि बैल गाडीवर वरात काढली असल्याचे पाहिले असेल परंतु नवरीने अचानक जेसीबीमधूनचं घरी जाणार असं म्हणटल्याने नवर देवाने तिची इच्छा पुर्ण झाली आहे.

लग्नात मुलीची, मुलाची आणि त्यांच्या आईवडिलांची इच्छा असते की, असं लग्न करायचं किंवा अशी वरात काढायची. आत्तापर्यंत अनेकांनी वरात काढली त्यामध्ये आपल्या पारंपारिक किंवा सध्याचा रथ पाहायला मिळतो. परंतु काल भंडारा जिल्ह्यात एका लग्नात मुलीच्या इच्छेखातर मुलाने चक्क जेसीबीवरून वरात काढली असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्या लग्नाची चर्चा अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. अनेक लग्नात तुम्हाला घोडागाडी, घोडा, महागड्या गाड्या आणि बैल गाडीवर वरात काढली असल्याचे पाहिले असेल परंतु नवरीने अचानक जेसीबीमधूनचं घरी जाणार असं म्हणटल्याने नवर देवाने तिची इच्छा पुर्ण झाली आहे. त्यामुळे माहेरच्या लोकांनी तिच्या मनासारखा नवरा मिळाला अशी चर्चा होती.