Navi Mumbai Rain | नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदावली
नवी मुंबईत सकाळपासून थांबलेला पाऊस आता पुन्हा एकदा जोर धरू लागले आहे मुसळधार पावसाने संपूर्ण नवी मुंबई ओलीचिंब झालेली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साठायला सुरुवात झालेली असून नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदावली आहे.| Navi Mumbai Rain Update Heavy Rainfall
नवी मुंबईत सकाळपासून थांबलेला पाऊस आता पुन्हा एकदा जोर धरू लागले आहे मुसळधार पावसाने संपूर्ण नवी मुंबई ओलीचिंब झालेली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साठायला सुरुवात झालेली असून नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदावली आहे. तर इकडे मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात विजांच्या प्रचंड कडकडाटानं झाली. तर मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे. तर, ठाणे, मुंबईकरांनी घरातच थांबावे, लांबचा प्रवास टाळावा असा सल्लाही देण्यात आला आहे | Navi Mumbai Rain Update Heavy Rainfall
Latest Videos