Devendra Fadnavis हे दबणार नाहीत – Navneet Rana
देवेंद्रजी जी हे फक्त टेप दिली आहे ही फक्त झाकी आहे. येणाऱ्या काळात बरेच बाकी आहे. काळे काम करणाऱ्या विरोधात बोलण्याचे काम विरोधीपक्ष नेत्यांचे आहे. आम्ही त्याच्या सोबत आहोत. या विषयावर संसदेत सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या.
आज ज्या पद्धतीने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिली, बयान घेतले त्याने देवेंद्र फडणवीस कुठंतरी दबतील, थांबतील असा कयास महाविकास आघाडी सरकारचा आहे. मात्र असं होणार नाही. आज देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ प्रत्येक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलने करीत आहेत. देवेंद्रजी जी हे फक्त टेप दिली आहे ही फक्त झाकी आहे. येणाऱ्या काळात बरेच बाकी आहे. काळे काम करणाऱ्या विरोधात बोलण्याचे काम विरोधीपक्ष नेत्यांचे आहे. आम्ही त्याच्या सोबत आहोत. या विषयावर संसदेत सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या.
Latest Videos

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार

शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...

युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..

'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
