Special Report | क्रूझवरील दाढीवाल्याशी समीर वानखेडेंचे संबंध काय?
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्या दिवशी क्रुझवर होता. ड्रग्ज पाटीर्तील रेडचा खेळ संपला असला तरी आंतरराष्ट्रीय खेळाडू बाहेरचं असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्या दिवशी क्रुझवर होता. ड्रग्ज पाटीर्तील रेडचा खेळ संपला असला तरी आंतरराष्ट्रीय खेळाडू बाहेरचं असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. आंतरराष्ट्रीय माफिया हा समीर वानखेंडेचा मित्र असल्याचा धक्कदायक आरोप मलिक यांनी केला होता. क्रुझवरील पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज मागवावं त्या फुटेजमध्ये ड्रग्ज माफिया आणि त्याची प्रेमिका क्रूझवर होती, असं एका व्हिडीओत दिसून येत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी आरोप केलेला तो ड्रग्ज पार्टीतील माफिया हा कासिफ खान असल्याची माहिती समोर आली आहे.