Special Report | कोणत्या हायप्रोफाईल भाजप नेत्याचा भांडाफोड होणार?
क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. क्रूझ पार्टीत एका भाजप नेत्याच्या मेहुण्याचा सहभाग होता. राजकीय दबावामुळे एनसीबी अधिकाऱ्यांनी त्यांना सोडलं, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. क्रूझ पार्टीत एका भाजप नेत्याच्या मेहुण्याचा सहभाग होता. राजकीय दबावामुळे एनसीबी अधिकाऱ्यांनी त्यांना सोडलं, असा आरोप मलिक यांनी केला आहे. दोन लोकांना सोडण्यात आलं आहे. त्या दोघांमध्ये एकजण हा भाजपच्या एका हायप्रोफाईल नेत्याचा मेहुणा आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Oct 08, 2021 09:41 PM
Latest Videos