Nawab Malik on NCB : ‘टप्प्याटप्प्यानं या एनसीबीच्या लोकांचा फर्जीवाडा मी काढणार’
भीती दाखवून नवाब मलिकां(Nawab Malik)ना घाबरवलं जातंय. मात्र घाबरणाऱ्यांमधला नवाब मलिक नाही. मी सगळ्यांची पोलखोल करणार, असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. त्यांनी पुन्हा एकदा एनसीबी(NCB)वर आरोप करत खोट्या कारवाया केल्या असा आरोप केलाय.
भीती दाखवून नवाब मलिकां(Nawab Malik)ना घाबरवलं जातंय. मात्र घाबरणाऱ्यांमधला नवाब मलिक नाही. मी सगळ्यांची पोलखोल करणार, असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. त्यांनी पुन्हा एकदा एनसीबी(NCB)वर आरोप करत खोट्या कारवाया केल्या असा घणाघात त्यांनी केलाय. याप्रकरणी आम्ही कोर्टात जाऊ. टप्प्याटप्प्यानं एनसीबीतले फर्जीवाडे काढणार, असा इशाराही त्यांनी दिलाय.
Latest Videos