Special Report | ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून ‘एनसीबी V/s एनसीपी’
एकीकडे ग्रामीण महाराष्ट्रात झेडपी निकालांचा धुराळा सुरु असताना इकडे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिकांनी गौप्यस्फोटांचा धडाका केला. अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला ज्या ड्रग्ज पार्टीवरुन अटक झाली त्या ड्रग्ज पार्टीवर नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केले.
एकीकडे ग्रामीण महाराष्ट्रात झेडपी निकालांचा धुराळा सुरु असताना इकडे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिकांनी गौप्यस्फोटांचा धडाका केला. अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला ज्या ड्रग्ज पार्टीवरुन अटक झाली त्या ड्रग्ज पार्टीवर नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केले. विशेष म्हणजे अटकेच्या कारवाईवेळी भाजपचे कार्यकर्ते एनसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत का होते या मुद्द्यावर नवाब मलिकांनी बोट ठेवला. त्यांच्या प्रश्नांवर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं. याच प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos