तब्येत ठिक आहे, लढा देऊ!, इशाऱ्यानेच नवाब मलिक यांचे संकेत

तब्येत ठिक आहे, लढा देऊ!, इशाऱ्यानेच नवाब मलिक यांचे संकेत

| Updated on: Feb 28, 2022 | 5:04 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना आज जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. किडनीचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना ईडीनं अटक केल्यानंतर जेजे रुग्णालयात 25 फेब्रुवारीला दाखल करण्यात आलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना आज जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. किडनीचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना ईडीनं अटक केल्यानंतर जेजे रुग्णालयात 25 फेब्रुवारीला दाखल करण्यात आलं होतं. जेजे रुग्णालयात उपचार केल्यानंतर नवाब मलिक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवाब मलिक यांना मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टानं 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. तब्येत ठिक आहे, लढा देऊ!, इशाऱ्यानेच नवाब मलिक यांनी संकेत दिले आहेत.