Special Report | समीर वानखेडेंच्या निकाहाचं नेमकं सत्य काय?
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण आता एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या निकाहापर्यंत आलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी समीर यांच्या पहिल्या पत्नीसोबतचा निकाह नामाच ट्विटरवर शेअर केला आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण आता एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या निकाहापर्यंत आलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी समीर यांच्या पहिल्या पत्नीसोबतचा निकाहनामाच ट्विटरवर शेअर केला आहे. तर 2006 मध्ये काझींनी देखील समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी देखील ते मुस्लिम असल्याचा दावा केला आहे. यावरुनच आता मलिक विरुद्ध वानखेडे कुटुंबिय अशी शाब्दिक चकमक सुरु झालीय. या प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Oct 27, 2021 11:05 PM
Latest Videos