Nawab Malik on Wankhede | वानखेडे कुटुंबीयांबाबत कोणतीही पोस्ट करणार नाही, मलिकांची कोर्टाला हमी

Nawab Malik on Wankhede | वानखेडे कुटुंबीयांबाबत कोणतीही पोस्ट करणार नाही, मलिकांची कोर्टाला हमी

| Updated on: Nov 25, 2021 | 3:09 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई हायकोर्टात समीर वानखेडे यांच्या कुटुंबाविषयी पोस्ट करणार नाही, अशी हमी मुंबई हायकोर्टात दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई हायकोर्टात समीर वानखेडे यांच्या कुटुंबाविषयी पोस्ट करणार नाही, अशी हमी मुंबई हायकोर्टात दिली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य किंवा आरोप करण्यास मुंबई हायकोर्टानं बंदी घातली आहे. वानखेडे आणि नवाब मलिक यांच्या वादातील पुढील सुनावणी 9 डिसेंबर रोजी होणार आहे.

Published on: Nov 25, 2021 02:59 PM