Nawab Malik | माझा आवाज बंद करू शकत नाही, शायराना अंदाजात मलिकांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज देखील एक सूचक ट्विट केलं आहे. समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात मलिक यांनी हे सूचक ट्विट केलंय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज देखील एक सूचक ट्विट केलं आहे. समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात मलिक यांनी हे सूचक ट्विट केलंय. माझं बोलणं बंद केलं तरी देखील माझ्या ध्येयाला आणि लढ्याला तुम्ही बंद करु शकत नाही, असं ट्विट नवाब मलिक यांनी केलंय.
Latest Videos