VIDEO : Breaking | ड्रग्जप्रकरणी एनसीबीची धडक कारवाई, मुंबईच्या अंधेरीत धाडसत्र

VIDEO : Breaking | ड्रग्जप्रकरणी एनसीबीची धडक कारवाई, मुंबईच्या अंधेरीत धाडसत्र

| Updated on: Oct 21, 2021 | 1:09 PM

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आता एनसीबीची धडक कारवाई सुरू केली आहे.  मुंबईतील अंधेरीत धाडसत्र सुरू आहे. अभिनेता शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आज म्हणजेच बुधवारी सकाळी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आता एनसीबीची धडक कारवाई सुरू केली आहे.  मुंबईतील अंधेरीत धाडसत्र सुरू आहे. अभिनेता शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आज म्हणजेच बुधवारी सकाळी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 3 ऑक्टोबरपासून तुरुंगात आहे आणि काल सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. शाहरुख खानला मुलगा आर्यन खानला मदत करण्यात खूप अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत शाहरुख खान आपल्या मुलाला भेटण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी गुरुवारी सकाळी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. यापूर्वी तुरुंगात, कोरोनामुळे समोरासमोर बैठक बंद होती.