Special Report | वसुलीसाठी एनसीबीची प्रायव्हेट आर्मी ?

Special Report | वसुलीसाठी एनसीबीची प्रायव्हेट आर्मी ?

| Updated on: Dec 26, 2021 | 9:38 PM

भोजपुरी अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत एका भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.

मुंबई : भोजपुरी अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत एका भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. त्यानंतर वसुलीसाठी एनसीबीची प्रायव्हेट आर्मी असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केलाय.