Special Report | ड्रग्ज ‘चक्र’ आणि राजकीय हंगामा
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर आता एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी केलीय. तर मुलाला भेटण्यासाठी शाहरुख खान ऑर्थर रोड जेलमध्ये आला.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर आता एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी केलीय. तर मुलाला भेटण्यासाठी शाहरुख खान ऑर्थर रोड जेलमध्ये आला. या भेटीत नेमकं काय झालं याची सविस्तर माहिती आम्ही सांगणार आहोत. तर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या बहिणीवर गंभीर आरोप केले. त्या आरोपांचं समीर वानखेडे यांनी खंडन केलीय.
Latest Videos