NCB PC Live | एनसीबीवर केलेले सर्व आरोप खोटे, NCBच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण

| Updated on: Oct 09, 2021 | 4:26 PM

गेले अनेक दिवस एनसीबीवर अनेक आरोप करण्यात येत आहेत. आता एनसीबीकडून पत्रकार परिषद घेत हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. NCBच्या अधिकाऱ्यांकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 

Published on: Oct 09, 2021 04:19 PM