NCB Raid | अनन्या पांडेच्या घरातून ईलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त, शाहरुखच्या घरीही एनसीबीची झाडाझडती

| Updated on: Oct 21, 2021 | 3:28 PM

 अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही सध्या खूप चर्चेत आली आहे. ड्रग्ज प्रकरणी नाव समोर आल्याने तिला चौकशीसाठी समन्स देण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 रोजी झाला. अनन्या ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्या पांडेच्या घरातून ईलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त करण्यात आला आहे, शाहरुखच्या घरीही एनसीबीची झाडाझडती झाली.