Video | अभिनेता अरमान कोहलीच्या घरी NCB ची छापेमारी

Video | अभिनेता अरमान कोहलीच्या घरी NCB ची छापेमारी

| Updated on: Aug 28, 2021 | 7:54 PM

अभिनेता अरमान कोहलीच्या घरी एनसीबीने छापा टाकला आहे. समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आलाय. आज दिवसभारापूसन एनसीबीची कारवाई सुरु आहे. आज दिवसभर छापेमारीची कारवाई केली जात आहे.

मुंबई : अभिनेता अरमान कोहलीच्या घरी एनसीबीने छापा टाकला आहे. समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आलाय. आज दिवसभारापूसन एनसीबीची कारवाई सुरु आहे. आज दिवसभर छापेमारीची कारवाई केली जात आहे. अभिनेता अरमान हा ड्रग्स प्रकरणात सहभाई असल्याची माहिती समीर वानखेडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने ही कारवाई केली आहे .