Bhavana Gawali | भावना गवळी यांना ईडीचं दुसरं समन्स, 4 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश

Bhavana Gawali | भावना गवळी यांना ईडीचं दुसरं समन्स, 4 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश

| Updated on: Oct 18, 2021 | 1:11 PM

भावना गवळी यांना ईडीचं दुसरं समन्स देण्यात आली आहे. शिवसेनेच्या खारदार भावना गवळी यांना दुसरे समन्स देण्यात आला आहे. या आधी 4 ऑक्टोबर रोजी भावना गवळी यांनी 15 दिवसांची मुदत मागीतली होती.

मुंबई :भावना गवळी यांना ईडीचं दुसरं समन्स देण्यात आली आहे. शिवसेनेच्या खारदार भावना गवळी यांना दुसरे समन्स देण्यात आला आहे. या आधी 4 ऑक्टोबर रोजी भावना गवळी यांनी 15 दिवसांची मुदत मागीतली होती. ही मुदत आज संपली असून त्यांना ईडीने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.