Breaking | शाहरुख खानच्या ड्रायव्हरला NCBनं पाठवला समन्स

| Updated on: Oct 09, 2021 | 4:37 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCB च्या कचाट्यात आहे. आर्यन खान सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. अशा परिस्थितीत आता NCB ने शाहरुख खानच्या ड्रायव्हरला समन्स पाठवण्यात आलं आहे. आर्यन खानला क्रूझ पार्टीसाठी तिथे सोडणाऱ्या ड्रायव्हरला समन्स पाठवण्यात आलं आहे. हा ड्रायव्हर सध्या एनसीबी कार्यालयात असल्याची माहिती आहे.