अजित पवारांचं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, ‘यावेळी बारामतीतून उभंच राहत नव्हतो…’

बारामतीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे सुरू असताना नागरिकांशी संवाद साधताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले.

अजित पवारांचं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी बारामतीतून उभंच राहत नव्हतो...'
| Updated on: Nov 01, 2024 | 2:39 PM

बारामती मतदारसंघातून उभंच राहत नाही, असं मी सुरूवातीला म्हणत होतो, असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलंय. पुढे अजित पवार असेही म्हणाले, पुरंदर, शिरूर, हवेली, सिन्नरमधील कार्यकर्ते बोलवत होते. एवढी कामं केलीत की कार्यकर्ते म्हणत होते की तुम्हाला बिनविरोध निवडून आणू…पण म्हणतात ना जिथं पिकतं तिथं विकत नसतं, असं अजित पवारांनी म्हटलंय. बारामतीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे सुरू असताना नागरिकांशी संवाद साधताना अजित पवार यांनी असं वक्तव्य केलंय. ‘माझी प्रशासनावर जी पकड आहे ती इतर कुणाची नाही आणि भावनिक होऊन जर काही करायला गेलात. तर तो तुमचाच अधिकार आहे. मी सुरूवातीला म्हणत होतो बारामतीत उभंच राहत नाही. त्यावेळी मला पुरंदर, शिरूर, हवेली, सिन्नर या भागातील कार्यकर्ते मला बोलवत होते. दादा तुम्ही ऐवढी कामं केली की तुम्हाला मी बिनविरोध निवडून आणतो. पण असं म्हणतात ना जिथं पिकतं तिथं विकत नसतं त्यातला तो प्रकार आहे.’, असं अजित पवार म्हणाले.

Follow us
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?.
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'.
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट.
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल.
महायुतीचं सरकार येणार अन् मोठं पद मिळणार, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
महायुतीचं सरकार येणार अन् मोठं पद मिळणार, अजितदादा नेमकं काय म्हणाले?.
माल संबोधल्याने एनसी यांचा राग अनावर, उबाठाच्या खासदाराला धरलं धारेवर
माल संबोधल्याने एनसी यांचा राग अनावर, उबाठाच्या खासदाराला धरलं धारेवर.
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार.
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे.
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं.
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.