अर्थसंकल्पीय अधिवेशनावर अजित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पावर भाष्य केलंय. ते काय म्हणालेत? पाहा...
1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. त्यानंतर देशाची अर्थिक राजधानी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला गेला. त्यानंतर आता राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पावर भाष्य केलंय. या अर्थसंकल्पीय अधिवेशात सत्ताधाऱ्यांनी पळवाट काढू नये. हे अधिवेशन किमान पाच आठवड्यांचं अधिवेशन घ्यावं, असं अजित पवार म्हणालेत. तशी मागणी त्यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे.
Published on: Feb 08, 2023 12:45 PM
Latest Videos

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
