Nawab Malik Uncut PC | लसीसाठी शरद पवार स्वत: सीरम इन्स्टिट्यूटशी बोलणार : नवाब मलिक
NAWAB MALIK

Nawab Malik Uncut PC | लसीसाठी शरद पवार स्वत: सीरम इन्स्टिट्यूटशी बोलणार : नवाब मलिक

| Updated on: Jun 01, 2021 | 8:28 PM

Nawab Malik | लसीसाठी शरद पवार स्वत: सीरम इन्स्टिट्यूटशी बोलणार : नवाब मलिक

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे आता निर्बंध शिथिल करण्यात आलेयत. दुसरीकडे राज्यात लसीकरणाचा कार्यक्रमही युद्धापातळीवर राबवला जातोय. मात्र, लस उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण क्षमतेने लसीकरण होण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लसीसाठी सीरम इन्स्टिट्यूटशी बोलणार आहेत. तशी माहिती अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

Published on: Jun 01, 2021 08:27 PM
Video | नाशिकमध्ये कोविड रुग्णांवर उपचार नाही, खासगी रुग्णालयांचा धक्कादायक निर्णय
Special Report | ट्रॅक्टरची मागची चाकं मोठी का असतात? पाहा खरं कारण