Video : अजित पवार आज बारामतीत, विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबार

| Updated on: Aug 05, 2022 | 9:49 AM

बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीत आहेत.  विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात त्यांचा जनता दरबार आहे.  अजित पवार नागरीकांच्या समस्या जाणून घेत त्यावर मार्ग काढत आहेत.  अजित पवारांनी आपल्या स्टाईलमने कामाला सुरूवात केली आहे. जागेवर जाऊन  नागरीकांच्या समस्येचा निपटारा करत आहेत.

Published on: Aug 05, 2022 09:49 AM