Video: कंबोज यांचा रोहित पवारांवर निशाणा, मिटकरींचा पलटवार, म्हणाले…
मोहित कंबोज (Mohit Kamboj) वारंवार राष्ट्रवादीला इशारा देत आहेत. गैरव्यवहाराच्या आरोपाखाली राष्ट्रवादीतील नेत्यांची चौकशी होणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. आज त्यांनी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीबद्दल आपण अभ्यास करत असल्याचं सांगितलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. “मोहित कंबोज खाऊन खाऊन फुगलेत”, असं त्यांनी म्हटलंय. “मोहित कंबोज […]
मोहित कंबोज (Mohit Kamboj) वारंवार राष्ट्रवादीला इशारा देत आहेत. गैरव्यवहाराच्या आरोपाखाली राष्ट्रवादीतील नेत्यांची चौकशी होणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. आज त्यांनी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीबद्दल आपण अभ्यास करत असल्याचं सांगितलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. “मोहित कंबोज खाऊन खाऊन फुगलेत”, असं त्यांनी म्हटलंय. “मोहित कंबोज हे खाऊन खाऊन फुगलेत. त्यांनी ट्विट करण्यापेक्षा अजितदादांसारखा कुपोषित बालकांच्या गावचा दौरा करावा. म्हणजे ते कमी होतील. आम्ही ठरवलंय की या असल्या ट्विटला प्रतिक्रिया द्यायची नाही, यामागचे खरे कलाकार कोण हे सगळ्यांनाच माहीती आहे, असं मिटकरी (Amol Mitkari) म्हणालेत.

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO

तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती

अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?

पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
