Anil Deshmukh | अनिल देशमुख नॉट रिचेबल असल्याने कार्यकर्ते वाऱ्यावर, नागपुरात NCPचा वाली कोण?
नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अनिल देशमुख, हेच समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. प्रत्येक निवडणूकीत अनिल देशमुख यांची भूमिका महत्त्वाची असते, पण सध्या अनिल देशमुख नॅाट रिचेबल असल्याने नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीचा वाली कोण? हा कार्यकर्त्यांपुढे सर्वात मोठा प्रश्न आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरहजेरीमुळे नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. अनिल देशमुख नॅाटरिचेबल असल्याने निवडणूकीत कार्यकर्ते वाऱ्यावर असलेल्यांची अनेकांची भावना आहे. निवडणूक प्रचारात अनिल देशमुख नसल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं टेन्शन वाढलंय. अशा संकटाच्या स्थितीत माजी मंत्री अनिल रमेश बंद कार्यकर्त्यांना धीर देताना दिसत आहे. ‘ही निवडणूक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भरवशावर लढवणार’ असं माजी मंत्री रमेश बंग यांनी सांगितलंय.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा

पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड

गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...

'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...