Eknath Khadse यांनी Gulabrao Patil यांच्यावर टीका केली

| Updated on: Feb 19, 2022 | 12:48 AM

मला अशा निर्व्यसनी माणसाबद्दल न बोललेले बरे, चोरोको सारे नजर आते है चोर अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

जळगाव : शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात माझ्या जिल्ह्यात एकनाथ खडसे सारखा डाकू असल्याचे वक्तव्य केले होते. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटील यांचा सारखा उच्चशिक्षित निर्व्यसनी कार्यतत्पर असलेले मंत्री महोदय हे एकनाथ खडसे हे डाकू असल्याचे म्हणतात. मला अशा निर्व्यसनी माणसाबद्दल न बोललेले बरे, चोरोको सारे नजर आते है चोर अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.