Special Report | सांगलीत लॉकडाऊनमध्ये बेघरांसाठी ‘जयंत थाळी’चा आधार !
Special Report | सांगलीत लॉकडाऊनमध्ये बेघरांसाठी 'जयंत थाळी'चा आधार !
लॉकडाऊनमुळे सध्या अनेक बेघरांना दोन वेळेचं जेवन मिळणंही कठीण आहे. अशा बेघरांना सांगलीमध्ये जयंत थाळी आधार ठरत आहे. हा उपक्रम नेमका कसा राबवला जातोय याची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos