जेलमध्ये गेले म्हणून नवाब मलिकांचं पद काढून घेणं योग्य नाही- जयंत पाटील

| Updated on: Mar 12, 2022 | 2:43 PM

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावू धरली आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करत आहेत. अश्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मलिकांवरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे मलिक जेलमध्ये गेले म्हणून त्यांचं पद काढून घेणं योग्य नाही”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.