Jitendra Awhad | ओबीसी आरक्षणासाठी सगळ्यांनी रस्त्यावर उतरायला हवं – जितेंद्र आव्हाड
मूळता केंद्राला आरक्षण रद्द करायचंय, त्यांनी 32 कंपन्या विकल्या. आरक्षण कुठे आहे. कंपन्या विकाल तर आरक्षण कुठले, आरक्षण रद्द करून आर्थिक दृष्ट्या सक्षम होणाऱ्या समाजाला बॅकवर्ड करण्याच्या प्रयत्न आहे, अशी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
मुंबई : केंद्र सरकारने इंदिरा साहनीची जी 50 टक्के आरक्षणाची कॅप लावलीये, ती काढावी, तर ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेल. जर कॅप उठली नाही तर देशाचे अनेक लोक राजकीय आरक्षणापासून वंचीत राहील. राजकीय मागासलेपण चेक न करता समाजापासून बाहेर किती राहीले ते चेक करा. 90 टक्के समाज मुळे समाजापासून दूर आहेत. मूळता केंद्राला आरक्षण रद्द करायचंय, त्यांनी 32 कंपन्या विकल्या. आरक्षण कुठे आहे. कंपन्या विकाल तर आरक्षण कुठले, आरक्षण रद्द करून आर्थिक दृष्ट्या सक्षम होणाऱ्या समाजाला बॅकवर्ड करण्याच्या प्रयत्न आहे, अशी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
Latest Videos