Mehboob Shaikh vs Chitra Wagh : चित्रा वाघ काय न्यायाधीश आहेत का? पुरावे देण्याचं मेहबूब शेख यांचं आव्हान

Mehboob Shaikh vs Chitra Wagh : चित्रा वाघ काय न्यायाधीश आहेत का? पुरावे देण्याचं मेहबूब शेख यांचं आव्हान

| Updated on: Dec 21, 2021 | 4:40 PM

मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)यांच्यावर आरोप केले. आता शेख त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.

मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)यांच्यावर आरोप केले. आता शेख त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय. न्यायालयानं मला शिक्षा केलेली नाही, वाघ या न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊ नये. त्यांच्या आरोपांना मी किंमत देत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. न केलेला गुन्हा दाखल केला जातो, याचा शोध पोलिसांनी घ्यावा, असं ते म्हणाले.