‘एकनाथ शिंदे अन् शरद पवार एकमेकांच्या संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर…’, नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात काहीतरी सुरू असल्याचे काही लोकं सांगतात. तर विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होईल हे सांगता येत नाही, असं सांगत असताना नवाब मलिकांना टीव्ही ९ मराठीशी बोलणाता खळबळजनक दावा केलाय.

‘एकनाथ शिंदे अन् शरद पवार एकमेकांच्या संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, नवाब मलिकांचा खळबळजनक दावा
| Updated on: Nov 05, 2024 | 12:15 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा मोठा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचे उमेदवार नवाब मलिक यांनी केला आहे. इतकंच नाहीतर ते पुढे असेही म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली होती. कित्येक वर्ष एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे पक्ष मित्र बनले आणि मित्र पक्ष एकमेकांचे कट्टर शत्रू बनल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच परिस्थिती 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण होईल, असा मोठा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. यावेळी नवाब मलिकांना अजित पवारांबद्दल मोठा विश्वास व्यक्त करताना येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात अजित पवार हे किंगमेकर होणारच असा दावा केला. तर अजित दादा मुख्यमंत्री कोणाला करायचं हे ठरवतील, असंही नवाब मलिक म्हणाले. माझी लढाई ड्रग्स हद्दपार करण्यासाठी आहे, गुंडगिरीला हद्दपार करायचं आहे. माझी लढत ड्रग्स आणि गुंडगिरी विरोधात असल्याने नशा हारेगा नवाब मलिक जितेगा, असंही ते म्हणाले

Follow us
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा.
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा.
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?.
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?.
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले.
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.