Sharad Pawar In Khed : अमोल कोल्हेंच्या कामाचं शरद पवारांकडून कौतुक, म्हणाले...

Sharad Pawar In Khed : अमोल कोल्हेंच्या कामाचं शरद पवारांकडून कौतुक, म्हणाले…

| Updated on: Dec 25, 2021 | 3:07 PM

नागरिकांच्या प्रश्नांचं निराकरण करण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी केलं आहे. खेड (Khed) इथं ते बोलत होते. यावेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सोडविलेल्या प्रश्नांचं, कामाचं कौतुक केलं.

नागरिकांच्या प्रश्नांचं निराकरण करण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी केलं आहे. खेड (Khed) इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सोडविलेल्या प्रश्नांचं, कामाचं कौतुक केलं. खासदार झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा वाढतात, त्यामुळे जबाबदारी वाढते, असंही ते म्हणाले.