जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचा रजिस्टर पद्धतीने विवाह

जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचा रजिस्टर पद्धतीने विवाह

| Updated on: Dec 07, 2021 | 1:42 PM

राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचे रजिस्टर पद्धतीने लग्न संपन्न झाले आहे. गृहनिर्माण मंत्री असूनही त्यांनी मुलीचे लग्न साधेपणाने करणे आदर्शवत आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचे रजिस्टर पद्धतीने लग्न संपन्न झाले आहे. गृहनिर्माण मंत्री असूनही त्यांनी मुलीचे लग्न साधेपणाने करणे आदर्शवत आहे. जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा हिचा काही दिवसांपूर्वीच घरगुती पद्धतीने गोंधळ घालण्यात आला होता. यावेळी त्याच्या सोशल मीडियावर गोंंधळाचे फोटो शेअर केले होते. यावेळी ते भावूक होताना दिसले.