VIDEO : बीडमधील कार्यक्रमात NCP MLA Sandeep Kshisagar यांनी बोलला पुष्पा चित्रपटातील डायलॉग

VIDEO : बीडमधील कार्यक्रमात NCP MLA Sandeep Kshisagar यांनी बोलला पुष्पा चित्रपटातील डायलॉग

| Updated on: Feb 13, 2022 | 2:01 PM

अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने सर्वांना वेड लावलं आहे. डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाची क्रेझ कमी होत नाही. यातील डायलॉग्स आणि गाण्यांवर तर रोजच रील्स बनवले जातात. सोशल मीडियावर आपण ते पाहत असतो. शॉर्ट व्हिडिओ तयार होतात. त्यातही प्रत्येकजण आपलं काहीतरी वेगळं असावं म्हणून व्हॅल्यू अॅडिशन करत असतो.

अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने सर्वांना वेड लावलं आहे. डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाची क्रेझ कमी होत नाही. यातील डायलॉग्स आणि गाण्यांवर तर रोजच रील्स बनवले जातात. सोशल मीडियावर आपण ते पाहत असतो. शॉर्ट व्हिडिओ तयार होतात. त्यातही प्रत्येकजण आपलं काहीतरी वेगळं असावं म्हणून व्हॅल्यू अॅडिशन करत असतो. यूझर्सना ते आवडलं की मग ते व्हायरल होतं. लोक त्याला लाइक्स करायला लागतात. या सिनेमातलं श्रीवल्ली गाणं तसंच आहे. यावर आतापर्यंत किती रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ झाले असतील, हे मोजणंही कठीण आहे. तर दुसरीकडे मैं झुकेगा नहीं हा या सिनेमातला डायलॉगही लोकप्रिय झाला आहे. राजकारणी संदीप क्षीरसागर यांचाही एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.