Jayant Patil LIVE | जयंत पाटील यांची मराठवाड्यातून पत्रकार परिषद
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला तुळजाभवानीचं दर्शन घेऊन गुरुवारी सुरुवात झाली. आज मराठवाड्यात जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
संवाद कमी झाल्याने राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा आहे , माजी आमदार दिलीप माने आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी गेलो होतो. त्यामुळे कोणी पक्षात येईल असा अर्थ काढणे चुकीचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले. दिलीप माने यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटील यांनी हे उत्तर दिलं.
Latest Videos